Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

भडगाव: नात्याला काळीमा; चुलत भावाकडून १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार, पीडिता गरोदर

Bhadgaon, Jalgaon | Jan 16, 2026
भडगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या नात्याने चुलत बहिण असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दीड वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या अत्याचारातून संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.