वणी: वणीच्या डब्ल्यूसीएल कोलार पिंपरीत तांब्याच्या तार चोरीची घटना
Wani, Yavatmal | Oct 4, 2026 २ ऑक्टोबर रोजी वणी डब्ल्यूसीएल कोलार पिंपरी परिसरात ट्रान्सफॉर्मरचे नुकसान करून तांब्याची तार चोरी झाली. विनोद धनराज केथल यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.