सावंतवाडी: सिंधुदुर्गात ऑक्टोबर हिटचा तडाखा, हवामान खात्याचा उकाड्याचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून कमी होताच ऑक्टोबर हिटमुळे उकाडा वाढला आहे. दमट आणि उष्ण हवामानामुळे नागरिकांना त्रास होत असून हवामान खात्याने पुढील दिवसांत उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याचा इशारा दिला आहे.