Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सिन्नर: सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू

Sinnar, Nashik | Jan 5, 2026
सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे शेतात न्याहारी करत असताना बिबट्याने शेतमजूर गोरख लक्ष्मण जाधव यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने मानेवर झडप घातल्याने दोघेही ४० फूट खोल विहिरीत कोसळले. गोरख यांना वाचवता आले नाही. वनविभागाने बिबट्याला पकडले, मात्र तो पाण्यात बुडून मरण पावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिन्नर: सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू - Sinnar News