उमरखेड: ब्राह्मणगावात 8 दिवसांपासून भिषण पाणी टंचाई आणि खासगी टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ
ब्राह्मणगावात विहिरीवरील विद्युत तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा 8 दिवसांपासून बंद आहे. गावकरी खासगी टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत. प्रशासनाकडून अजूनही उपाययोजना नाहीत, त्यामुळे पाणी टंचाई गंभीर होत आहे.