कुडाळ: सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा १०० वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्याचा उपक्रम सुरुवात केली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पावशी, मुळदे येथे शुभारंभ करण्यात आला असून, या मोहिमेमध्ये अनेक शिवसेना पदाधिकारी व स्थानिक आदिकार्यांची उपस्थिती.