Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

घाटंजी: कुऱ्हाड येथे अडाण नदीच्या पुलावर विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल

Ghatanji, Yavatmal | Jan 18, 2026
16 जानेवारीला रात्रीच्या सुमारास आरोपी धनराज पाळसेकर हा त्याच्या ट्रकमध्ये विनापरवाना रेती चोरून नेत होता.यावेळी आरोपीच्या ताब्यातून ट्रक व रेती असा एकूण आठ लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 17 जानेवारीला दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.