सोयगाव: सिल्लोड नगरपरिषद चे माजी नगरसेवक राजू बाबुराव दुधे यांचे अपघाती निधन
आज दिनांक 25 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड नगर परिषद चे तथा शिंदे गटचे पदधिकारी व माजी नगरसेवक राजू बाबुराव दुधे यांचे अपघाती निधन झाले आहे