Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

सावनेर: खापरखेडा गॅंगवॉर प्रकरणातील मुख्य आरोपी ची घर झडती

Savner, Nagpur | Aug 9, 2026
खापरखेडा मुख्य बाजारपेठ गँगवार प्राणघातक हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी पैकी आरोपी हेमंत उर्फ सुदामा मधुकर चापाडहाके व इतर आरोपीच्या घराची रविवार ९ ऑगस्टला रात्री खापरखेडा पोलिसानी झडती घेतली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.