Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

रत्नागिरी : आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर,भू हायस्कुल येथे 50 मुलींनी घेतली एच पी व्ही लस....

166 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 25, 2025
रत्नागिरी :. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालाजी लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली दि.25/11/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोलगाव अंतर्गत भू (हायस्कूल),आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर भू ता. राजापूर येथे 9-14 वर्ष वयोगटातील 50 मुलींना लस देण्यात आली.याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ भिडे मॅडम,आरोग्य सहायक,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशाताई,मदतनीस, शालेय शिक्षक वृंद,पालक उपस्थित होते.