भंडारा: भंडारात सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपायावर लाचलुचपत गुन्हा
भंडारा एसीबीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खाडे आणि पोलीस शिपाई रवीकुमार आडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. दोघांनी कर्तव्यावरून पळ काढल्याचा संशय असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.