आरोग्य बातमी गोंदिया: 'आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणीचे आवाहन!
सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया
1.9k views | Gondia, Maharashtra | Sep 20, 2026 आरोग्य बातमी गोंदिया: 'आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणीचे आवाहन! सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया यांच्यातर्फे जिल्ह्यातील ३० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महत्त्वाच्या तपासण्या: १. रक्तदाब (BP) व मधुमेह (Sugar) २. तोंडाचा कर्करोग ३. स्तनाचा कर्करोग ४. गर्भाशय मुखाचा कर्करोग "वेळेत तपासणी, वेळेत निदान आणि योग्य उपचार" या मुख्य उद्देशाने सर्वांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी व निरोगी राहावे. सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया