मुंबई उपनगर: राज्यातील युवक-युवतींसाठी 25,000 रोजगार संधींचा राज्यस्तरीय महाकुंभ 29 सप्टेंबरला
29 सप्टेंबरला एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोजगार महाकुंभाचा शुभारंभ होणार आहे. 418 पेक्षा जास्त रोजगार मेळावे आणि 25,000 नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील. 1500+ कंपन्या सहभागी. महिला उमेदवारांसाठीही खास रोजगार मेळावा आयोजित.