पारशिवनी: तालुकातील पाली येथे कुकरेजा फार्महाऊसमध्ये चोरी; Bose कंपनीचे साउंडबार नुकसान , स्पीकरसह 63 हजारांचा मुद्देमाल लंपास.
पारशिवनी तालुका तील पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हदीतील पाली गाव येथे कुकरेजा फार्म हाऊसमध्ये चोरी; Bose कंपनीचे साउंडबार चे नुकसान , स्पीकरसह 63 हजारांचा मुद्देमाल लंपास.