भुसावळ: पिंप्री अकराऊत गावात 5 वर्षांतील विकासकामांची चौकशी करण्याची मागणी
पिंप्री अकराऊत गावातील ग्रामस्थांनी 2021-2026 दरम्यान झालेल्या विविध विकासकामांची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीला स्मरणपत्र दिलं. त्यांनी अनेक कामे प्रत्यक्षात न झाल्याचा आरोप करत सखोल तपासणीची मागणी केली आहे.