तुळजापूर: तुळजापूर तालुक्यात ४५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा
तुळजापूर तालुक्यातील मधुकर उद्धव कदम यांचा १७ सप्टेंबर रोजी अपहरण झाला. त्यांच्या आईने ३ ऑक्टोबर रोजी तुळजापूर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.