Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 28 जून 2026

17 views | Sindhudurg, Maharashtra | Jun 14, 2026
दिनांक 28 जून 2026 रोजी पल्स पोलिओ मसिक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 0 ते पाच वर्ष वयोगटातील लाभार्थींना सदरचा डोस देण्यात येणार आहे. तरी सर्व लाभार्थींनी व त्यांच्या पालकांनी आपल्याला नजीकच्या पल्स पोलिओ बूथवर जाऊन सदरचा डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MORE NEWS