जालना: गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन जलकुंडाची पाहणी*
Jalna, Jalna | Sep 24, 2026 गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील प्रशासनाकडून तयारीला वेग आला असून, छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील विसर्जन जलकुंडाची जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीरसिंधू सिंह संधू, जालना महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पाहणी केली. उद्या, २५ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार असल्याने विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रशासनाकडू