जालना: महानगरपालिका तीन वर्षे होऊनही आयएएस अधिकारी मिळूनही नागरिकांच्या समस्या कायम सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नादोरे
Jalna, Jalna | Aug 6, 2026 जालना महानगरपालिका होऊन तीन वर्षे पूर्ण झाले असून उद्या वर्धापन दिन होणार असून नागरिकाकडून विरोधात प्रतिक्रिया सुरू झाली आहे जालना महानगरपालिकेला आयएएस अधिकारी मिळूनही नागरिकांच्या समस्या कायम असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्हाद्वारे यांनी केली आहे