Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई

Savner, Nagpur | Aug 14, 2026
कोबी नाकाबंदी दरम्यान जवाहर टी पॉइंट खापा येथे पोलिसांनी मध्य प्रदेशातून नागपूरकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पान मसाला व गुटखा असा एकूण दोन लाख 88 हजार 24 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला ही कारवाई 12 ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते चार वाजता च्या सुमारास करण्यात आली