जालना: ऑल इंडिया उलमा बोर्डच्या विशेष सभासद पदी इकबाल शेख शेरू यांची नियुक्ती.
Jalna, Jalna | Aug 9, 2026 ऑल इंडिया उलमा बोर्डच्या विशेष सभासद पदी इकबाल शेख शेरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आज शहरातील दुःखी नगर परिसरात आयोजित एका कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.शहरातील वक्फ बोर्डाच्या जागेवर करण्यात अतिक्रमणाची माहिती गोळा करणार व त्यासाठी आमची टीम त्यासाठी काम करणार असल्याची माहिती आयेशा खान यांनी दिली आहे.तर वक्फ बोर्डाच्या जागेचा मुस्लिम बेरोजगारासाठी उपयोग कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार असेही त्यांनी म्हटले आहे.इकबाल शेख शेरू यांच्या नियु