जालना: मनोज जरांगेच्या आवाहनाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल,पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे माहिती
Jalna, Jalna | Aug 15, 2026 आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालय रणांगणामध्ये जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी मनोज जरांगे यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलना संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांच्या आवहानाला व त्यांच्या मागण्याला सरकार लवकरच चांगला प्रतिसाद देईल असे मत व माहिती यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.