जालना: नंदुरा अर्बन बँकेच्या जालना शाखेच्या स्थानिक सल्लागार समितीवर शेख मोहम्मद शेख नजी़र यांची नियुक्ती..
बँकेच्या प्रगतीसाठ
Jalna, Jalna | Oct 1, 2026 नंदुरा अर्बन बँकेच्या जालना शाखेच्या स्थानिक सल्लागार समितीवर शेख मोहम्मद शेख नजी़र यांची नियुक्ती.. बँकेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची संधी; नियुक्तीपत्राद्वारे अभिनंदन.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नंदुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नंदुरा जिल्हा बुलढाणा यांच्या जालना शहर शाखेच्या स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यपदी शेख मोहम्मद शेख नजीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आह