पारशिवनी: तालुकातील कांद्रीनगरपंचायत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचीजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेसहारअर्पण करून अभिवादन
पारशिवनी तालुकातील कांद्री नगरपंचायत कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेस पुष्पहारअर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.