परतूर: आरडखेडा येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने जिंकली उपस्थितांची मने
Partur, Jalna | Aug 15, 2026 आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील आरडाखेडा येथे जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्र दिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्या नंतर विद्यार्थ्यांनी लेझीम चे प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांचे मने जिंकली, या प्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य शिक्षक विद्यार्थी उपस्थित झाले होते.