भूम: भूममधील गणेशोत्सव मिरवणुकीत आवाज मर्यादा ओलांडल्याने 3 जणांविरुद्ध गुन्हा
भूम शहरातील माळी गल्लीमध्ये गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान डॉल्बी साऊंडचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला. वाहन आरासदेखील धोकादायक असल्याने तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.