🏅 २१ वा परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा – २०२६
आज आयोजित विविध कौशल्य स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धांमधून पोलीस अधिकारी व अंमलदारांनी व्यावसायिक कौशल्य, शिस्त, समन्वय आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या मेळाव्यात पुढील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले:
🔹 BDDS (Bomb Detection & Disposal Squad) – संशयित स्फोटक वस्तूंची ओळख, सुरक्षित हाताळणी व प्रतिसाद क्षमता.
🔹 Lone Search – स्वतंत्र शोधमोहीम, निरीक्षण क्षमता व कार्यपद्धतीचे मूल्यमापन.
🔹 Crime Investigation – घटनास्थळ संरक्षण, पुरावे संकलन, पंचनामा व वैज्ञानिक तपास कौशल्य.
🔹 Vehicle Search – वाहनांची सखोल तपासणी, संशयास्पद वस्तूंचा शोध व सुरक्षा प्रक्रिया.
🔹 Medico-Legal Oral – वैद्यकीय व कायदेशीर ज्ञान, पुराव्यांचे महत्त्व आणि न्यायालयीन प्रक्रिया.
🔹 Computer Awareness – संगणकीय ज्ञान, सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान व आधुनिक पोलीस कामकाजातील कौशल्य.
कर्तव्य • शिस्त • समर्पण
हीच महाराष्ट्र पोलीस दलाची खरी ओळख.
#PoliceDutyMeet2026 #KolhapurPolice #MaharashtraPolice #PoliceExcellence #ProfessionalPolicing #BDDS #CrimeInvestigation #CyberAwareness #कर्तव्य_मेळावा #कोल्हापूर_पोलीस
21 views | Kolhapur, Maharashtra | Aug 4, 2026