जळगाव: यावल नगरपरिषदेत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिर
यावल नगरपरिषदेत अधिकारी, कर्मचारी आणि सफाई मित्रांसाठी नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या हस्ते भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉक्टरांच्या सखोल तपासणीत कर्मचाऱ्यांना आरोग्याचा महत्वाचा सल्ला देण्यात आला.