तरुणाईच्या हातात व्यसन नव्हे, तर संधी, शिक्षण आणि प्रगतीची ताकद असावी! 💙
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी सजगता निर्माण करून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी नवी मुंबई पोलीस सातत्याने प्रयत्नशील आहेत. ✨
आजची जागरूक पिढीच घडवेल उद्याचा सक्षम आणि सुरक्षित समाज!
.
.
#navimumbaipolice #campusconnect #drugfreenavimumbai #drugsfreeindia
12 views | Thane, Maharashtra | Aug 12, 2026