सावनेर: खापरखेडा पोलिसांचा मोठा दणका! दगडी चाळीचा कुख्यात गुंड सुरज कावळे सह तिघांवर गुन्हा दाखल
Savner, Nagpur | Sep 22, 2026 दगडी चाळीचा कुख्यात गुंड सूरज कावळेसह तिघांवर गुन्हा दाखल अवैध पानठेला जप्त प्लॉटवर बेकायदेशीर अतिक्रमण करून दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांवर खापरखेडा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दगडी चाळीचा मोहरक्या सूरज कावळे, शुभम उईके व त्याच्या एका साथीदारांने यांनी मेहमूद खान यांच्या जागेवर अतिक्रमण करून पानठेला सुरू केला होता खापरखेडा पोलिसांनी २२ सप्टेंबर मंगळवारला पानठेला जप्त केला असून तिघांविरोधात बीएनएस (BNS) केला