कळंब: शेतकरी सहकार विकास आघाडीच्या प्रचाराचा कळंब येथील मोठा शुभारंभ
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीपूर्वी कळंब येथील श्री चिंतामणी मंदिरात शेतकरी सहकार विकास आघाडीच्या प्रचाराचा नारळफोडून शुभारंभ झाला. कामकाज पारदर्शकता आणि शेतकरी हितासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला.