सावनेर: अल्पवयीन मुलाचे वाहन चालवणे धोकादायक, खापरखेडा पत्रकार संघाचा जनजागृती कार्यक्रम
Savner, Nagpur | Sep 28, 2026 अल्पवयीन मुलांनी दुचाकी चालवणे कायद्याने गुन्हा असून अपघातांना कारणीभूत ठरणारे आहे या पार्श्वभूमीवर खापरखेडा पत्रकार संघाच्या वतीने परिसरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती व समुपदेशन मोहीम राबविण्यात आली