जालना: मनोज जरांगे घेणार आज अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक
दुपारी 12 वाजता घेणार बैठक
Jalna, Jalna | Aug 16, 2026 मनोज जरांगे घेणार आज अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक दुपारी 12 वाजता घेणार बैठक आज दिनांक 16 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या अभ्यासकांची बैठक घेणार आहेत.या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अभ्यासकांसोबत चर्चा देखील होणार आहे.आज दुपारी 12 वाजता ही बैठक सुरु होईल.सध्या जरांगे यांची तब्बेत खालावलेली असल्यानं त्यांच्यावर दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सु