Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

गोंडपिंपरी: मासेमारी करताना तलावात बुडून इसमाचा मृत्यू, करंजी देवबोडी येथील घटना

Gondpipri, Chandrapur | Dec 7, 2025
मासेमारी करताना करंजी देवबोडी तलावात बुडून इसमाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ६) दुपारी ३ वाजता घडली. बालाजी भोयर (४०) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. Page No. 1 Dec 07, 2025