जालना: दलित आदिवासी समाजाच्या विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भास्कर मगरे
Jalna, Jalna | Sep 28, 2026 दलित आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी एडवोकेट भास्कर मगरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे