सावनेर: वलनी कॉलनी 917 ग्रॅम गांजा जप्त, एकाला अटक
Savner, Nagpur | Sep 25, 2026 अमली पदार्थाच्या वाढत्या प्रसाराला आया घालण्यासाठी खापरखेडा पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून सात दिवसाच्या कालावधीत गांजा विरोधातील ही दुसरी मोठी कारवाई आहे गुरुवारी पहाटे वल्ली कॉलनीतील पैशाचं परिसरात कॉम्पिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी 907 ग्रॅम गांजा जप्त करून एका संचिताला अटक केली. आरोपीचे नाव आकाश ललन सूर्यवंशी असे आहे