Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

श्रीवर्धन: श्रीवर्धनमधील मेंदडी येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा

Shrivardhan, Raigad | Jan 6, 2026
आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास श्रीवर्धनमधील मेंदडी येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. ह्या विकासकामांमध्ये जेट्टी व पोच रस्ता दुरुस्ती आणि होळी उत्सव परिसर सुशोभीकरण यांचा समावेश आहे. ह्या विकासकामांच्या माध्यमातून स्थानिक रोजगार व सांस्कृतिक परंपरेला निश्चित बळकटी प्राप्त होणार आहे. तसेच परिसरातील स्थानिकांसह विशेषतः आगरी व कोळी समाजाच्या सामाजिक उन्नतीला या माध्यमातून नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.