Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

अलिबाग: रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष; पारंपरिक नृत्य, मिरवणुका आणि समाजप्रबोधनातून उत्सवाला रंगत

Alibag, Raigad | Mar 26, 2026
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि.२६) श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि शांततेत साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील गावागावांत धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक नृत्ये, सोंग, भजन-कीर्तन आणि मिरवणुकांमधून भक्तिमय वातावरणासोबतच समाजप्रबोधनाचाही संदेश देण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे १६२ राम मंदिरांमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.