परतूर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रणांगणामध्ये बाजार समितीच्या कार्यालयाची सभापती राहुल लोणीकर यांनी केली पाहणी
Partur, Jalna | Aug 15, 2026 आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रणांगणामध्ये बाजार समितीच्या कार्यालयाची व इमारतीची सभापती राहुल लोणीकर यांनी पाहणी केली आहे याप्रसंगी त्यांनी पाहणी करत कामकाजाचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आहे, यावेळी सभापती राहुल लोणीकर यांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकारी, अधिकारी शेतकरी उपस्थित झाले होते.