सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत तीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Sep 27, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 26 सप्टेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 24 पोलीस स्टेशनला 665 रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परीस घेण्यात आली पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत तीस आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली