Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

सिन्नर: सिन्नर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावर जिंदाल फाटा येथे दुचाकीस्वारावर डंपरची धडक; दोन्ही पाय तुटून गंभीर जखमी

Sinnar, Nashik | Dec 27, 2025
सिन्नर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावर जिंदाल फाटा येथे या कामगाराला भरधाव डंपरने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. डंपरखाली सापडल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी पाय तुटल्याचे सांगितले. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला, तर जखमीला स्थानिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात हलविले.