भुसावळ: भुसावळ बसस्थानकातील उखडलेल्या खडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास
भुसावळ बसस्थानकात उखडलेल्या खडीमुळे प्रवाशांना चालण्यात आणि फिरण्यात अडचण. काही ठिकाणी खड्डे आणि पाणीसाचलेले भाग असून प्रवाशांचे घसरून पडण्याचे प्रकारही आहेत. प्रशासनाने अद्याप दुरुस्ती सुरू केलेली नाही.