भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 21 आरोपींची घेण्यात आली आरोपी परे
हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 24 पोलीस स्टेशनला 686 आरोपीची आरोपी परेड घेण्यात आली स्टेशन भिवापूर अंतर्गत 21 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली