Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा

Bhokardan, Jalna | Aug 15, 2026
आज दिनांक 15 ऑगस्ट 2016 वार शनिवार रोजी सकाळी 10 वाजता भोकरदन शहरातील विभागीय अधिकारी कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला आहे,याप्रसंगी उपविभागीय अधिकारी, स्थानिक तहसीलदार ,उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्यासह नगर परिषदेचे नगराध्यक्ष मुख्याधिकारी पोलीस कर्मचारी विद्यार्थी व्यापारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात तिरंगा फडकवत तिरंग्याला सलामी देत साजरा करण्यात आला आहे.