Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

सुधागड: टोरेंट जलविद्युत प्रकल्पाला ग्रामसभेचा ठाम विरोध

Sudhagad, Raigad | Jul 2, 2026
कर्जत-पाली तर्फे कोथळ-खलाटी ग्रा.पं. हद्दीत प्रस्तावित असलेल्या टोरेंट पीएसएच-३ जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांचा विरोध तीव्र होत आहे. कर्जत-पालीतील शिवमंदिर सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संजना बाळू पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रकल्पास तसेच संबंधित ४०० केव्ही ट्रान्समिशन लाईनला सर्वानुमते ठाम विरोध दर्शविण्यात आला.