Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सावनेर: sa सावनेर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Savner, Nagpur | Aug 16, 2026
सावनेर उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना कायदेविषयक बाबींचे अद्यावत ज्ञान मिळावे तसेच तपास व न्यायालयीन प्रक्रिया दरम्यान येणाऱ्या कायदेविषयक बाबी बाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपविभागी पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले