सावनेर: दहेगाव रंगारी येथे ए टी एम फोडण्याचा प्रयत्न
Savner, Nagpur | Aug 14, 2026 नागपूर छिंदवाडा महामार्ग लगत दहेगाव रंगारी येथे भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम वर अज्ञात चोरट्याने गल्ला मारण्याचा प्रयत्न केला गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी पहाटे गॅस कटाच्या सहाय्याने एटीएम मशीनचा लोखंडी भाग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र एटीएम मधील रोकड लंपास करण्यात यश आले की नाही हे स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली