Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

मुरुड: मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार आराधना दांडेकर यांनी प्रचंड बहुमतांनी विजय

Murud, Raigad | Dec 21, 2025
मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार आराधना दांडेकर यांनी प्रचंड बहुमतांनी विजय संपादन केला. याप्रसंगी आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक पदाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.