पारोळा: नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचा गटनेतेपदी अमृतभाऊ चौधरी यांची निवड
Parola, Jalgaon | Jan 12, 2026 पारोळा नगरपरिषदेच्या शिवसेना पक्षाचा गटनेतेपदी अमृतभाऊ चौधरी, उपगटनेतेपदी पंकजभाऊ मराठे व प्रतोदपदी नितीनभाऊ सोनार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले.