Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
No video available

पुणे शहर: लोकप्रतिनिधी म्हणून घटनास्थळी जावंच लागतं: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आ.सुनील टिंगरे यांची पाठराखण

Pune City, Pune | Jun 1, 2024
मी पण बारामतीचा ३२ वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास लोक प्रतिनिधीला घटनास्थळी जावं लागत. असं म्हणत नाही त्यांनी सुनिल टिंगरें यांची पाठराखण केली आहे.

MORE NEWS